Ajit Pawar Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Banner News: जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित दादाच; उल्हासनगरमध्ये कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स

Ajit Pawar Future CM Banner: जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित दादाच; उल्हासनगरमध्ये कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये 'जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादाच!', असे बॅनर्स राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी लावले आहेत. जनतेच्या मनातील भावना आपण मांडल्याची प्रतिक्रिया बॅनर (Ajit Pawar) लावणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. (Breaking Marathi News)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. त्यातच अजित पवार हे भाजपची साथ देऊन मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यात मुंबई आणि नागपूरमध्ये अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार असल्याचे बॅनर लागले होते. त्यानंतर आता (Ulhasnagar) उल्हासनगरमध्येही 'जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादाच!', असे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रोहित गमलाडू, अमेय गमलाडू आणि अभिषेक दोंदे या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले असून आपण जनतेच्या मनातल्या भावना बॅनर्स स्वरूपातून मांडल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच राज्याला अजित पवार यांच्‍यासारखा सक्षम मुख्यमंत्रीच हवा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, तिकडे काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव; पहलगाम हल्ल्याचा बदला, मास्टरमाइंडचा खात्मा

Nandurbar : पंचायत समिती इमारतीच्या भूमीपूजनावरून श्रेयवादाची लढाई; भाजप- शिवसेना आमने सामने

Income Tax Return: सोशल मीडियावर कमाई करणाऱ्यांना किती द्यावा लागतो टॅक्स? कोणता ITR फॉर्म भरावा लागतो?

Maharashtra Live News Update: मनसेकडून उत्पादन शुल्क विभाग निरीक्षकांना दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न

Shravan Vegetable: श्रावणात भेंडी, करटोली, घेवडा खा अन् आरोग्य सांभाळा

SCROLL FOR NEXT