Fire In Ulhasnagar Saam Tv
महाराष्ट्र

Fire In Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये अग्नितांडव; फरसाणच्या कारखान्याला लागली भीषण आग

उल्हासनगरमधील फरसाणच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

अजय दुधाणे

Ulhasnagar Fire News : उल्हासनगरमधून कारखान्याला आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. उल्हासनगरमधील फरसाणच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कॅम्प २ मधील महादेव कंपाऊंडमध्ये कारखान्याला आग लागली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे ३ अग्निबंब घटनास्थळी पोहोचले असून जवानांचे आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT