udayanraje bhosale 
महाराष्ट्र

शिवेंद्रराजेंनी उभारलेल्या 'राजधानी सातारा' वर उदयनराजेंचा सेल्फी

ओंकार कदम

सातारा : सातारा शहरात पोवई नाका येथे आमदार शिवेंद्रराजेंनी स्वखर्चातून सेल्फी पॉईंट उभारला आहे. आज (मंगळवार) सायंकाळी सहा वाजता आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते त्याचे उदघाटन होणार आहे. त्या आधीच आज खासदार उदयनराजे यांनी सेल्फी पॉईंटची पाहणी केली. तेथे उदयनराजेंना पाहून काहींनी त्यांचे सेल्फी पाॅईंटसह छायाचित्र काढले. उदयनराजेंनी देखील सहका-यांसमवेत तेथे छायाचित्र काढले. udayanraje bhosale shivendraraje bhosale satara political news

सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळे आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यात जोरदार टीका सुरू आहेत. त्यातच उदयनराजे यांनी उदघाटनापुर्वीच केलेल्या पाहणीमुळे आता शिवेंद्रराजे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान हा सेल्फी पाॅईंट सातारकरांसाठी एक अनाेखा असून उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे मित्र समूहाने केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मतचोरी करून भाजप सत्तेत; माजी मंत्री महादेव जानकर यांचा आरोप

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचा सिंचन घोटाळा लपवला, PM मोदींनी दिला पाठिंबा, मुख्य अभियंताचे गंभीर आरोप |VIDEO

Pimpri Chinchwad : गणेशोत्सवात लेझर बीम लाईटचा वापर, डीजेचा दणदणाट; पिंपरी चिंचवडमधील ४० मंडळांवर कारवाई

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात ही एक वस्तु दान करा; पैशांची तंगी आणि पितृदोष होतील दूर

Maratha/OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या जीआरवर भुजबळांची अॅक्शन, थेट फडणवीस सरकारवरच गंभीर आरोप, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT