udayanraje bhosale 
महाराष्ट्र

सभेपुर्वी उदयनराजे जिल्हा बॅंकेत; विचारला एकच प्रश्न

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीशी माझा काही संबंध नाही पण बँकेची निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा निवडणुकीचा पैसे सभासदांसाठी वापरला तर सभासदांचा फायदा होईल असे खासदार उदयनराजे भाेसले udayanraje bhosale यांनी नमूद केले. आज (शुक्रवार) दुपारी एक वाजता जिल्हा बॅंकेची सर्वसाधारण सभा आहे. त्या अनुषंगाने राजे बॅंकेत आले आहेत.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणुक आगामी काळात हाेणार आहे. आज (शुक्रवारी) कार्यकारिणीची अंतिम सर्व साधारण सभा आहे. या सभेपुर्वी खासदार उदयनराजे बॅंकेत दाखल झालेत. त्यांनी बॅंकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले.

दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीशी माझा काही संबंध नाही पण बँकेची निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा निवडणुकीचा पैसे सभासदांसाठी वापरले तर सभासदांचा फायदा होईल असेही राजेंनी नमूद केले. बँक व्यवस्थित चालली असताना इडीची नोटीस का ? असा प्रश्न राजेंनी उपस्थित केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT