Udayanraje Bhosale On Pushpa Style Saam Tv
महाराष्ट्र

Udayanraje On Pushpa: शिट्या, टाळ्या अन् उदयनराजेंचा गजर; अभिनेत्री साेनाली कुलकर्णी, श्वेता शिंदेंसह पब्लिक जाम खूष (व्हिडिओ पहा)

खासदार उदयनराजे भाेसले यांच्या मित्र समूह व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सातारा शहरात विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.

ओंकार कदम

सातारा : साताऱ्यातील भोसले मळा येथे आयाेजिलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी अभिनेत्री श्वेता शिंदे आणि साेनाली कुलकर्णी यांच्यासह हजाराेंच्या संख्येने जमलेल्या महिलांसमाेर कार्यकर्त्यांच्या आग्रहस्ताव पुष्पा या चित्रपटातील डायलाॅग मारत सर्वांची मने जिंकली. पुष्पा... मै झुकेगा नहीं (udayanraje bhosale dialogue of pushpa) असे म्हणताच उपस्थितांनी (satara) शिट्या अन् टाळ्यांच्या गजरात एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज अशा आराेळ्या ठाेकल्या. (udayanraje bhosale latest marathi news)

उदयनराजे भाेसले म्हणाले काेणावर अन्याय हाेत असेल तर ताे हाेऊ द्यायचा नाही ही सर्वांची जबाबदारी आहे. अन्याय करणा-यांना त्यांनी माझ्याशी गाठ आहे असे ही म्हटलं. यावेळी उपस्थितांनी उदयनराजेंच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्यांनी प्रतिसाद दिला.

दरम्यान उदयनराजेंची पुष्पा स्टाईल सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT