Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale, Satara, Medha, Ajit Pawar saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar यांच्या आव्हानावर Udayanraje म्हणाले, मी...

आज उदयनराजेंनी सातारा शहर व परिसराचा दाैरा केला.

ओंकार कदम

Udayanraje Bhosale Latest Marathi News : आव्हान कुणाची स्वीकारायची हे मी ठरवतो अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale marathi news) यांनी विराेधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar news) यांनी पुढचा खासदार व आमदार साता-यात राष्ट्रवादीचा (ncp satara) असेल या वक्तव्यावर माध्यमांना दिली. खासदार उदयनराजे यांनी आज (साेमवार) माहुली येथील महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. त्यावेळी माध्यमांच्या प्रश्नांना उदयनराजेंनी राेखठाेक उत्तर दिले. (Breaking Marathi News)

मेढा येथे रविवारी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या पुढचा खासदार आणि आमदार राष्ट्रवादीचा असेल असे एक प्रकारे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले आणि राज्यसभेचे खासदार उदयनराजे भाेसले यांना त्यांचा नामाेल्लेख टाळत दिले. विराेधी पक्ष नेते अजित पवार यांच्या दाै-यानंतर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

या आव्हानाला उत्तर देताना खासदार उदयनराजे म्हणाले मी असल्या आव्हानाला भिक घालत नाही. आव्हान कुणाची स्वीकारायची हे मी ठरवतो. आव्हान सारखे बुद्धिभेद करणारे शब्द त्यांना वापरूदे बाकी, पुढे बघू असेही राजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

SCROLL FOR NEXT