udayanraje bhosale appeals beed citizens to vote pankaja munde  Saam Digital
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale In Beed : बीडमध्ये उदयनराजेंचीच हवा,पंकजा मुंडेसाठी घेतल्या हेलिकॉप्टरने प्रवास करत 3 सभा

उदयनराजेंनी तिथून केजच्या युसूफ वडगाव येथे दुसरी सभा तर परळीतील तिस-या सभेस उपस्थिती लावली. या सभेच्या दरम्यान उदयनराजेंचीच हवा असल्याचे पाहायला मिळाले.

विनोद जिरे

बीड लाेकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी आलेले खासदार उदयनराजे भाेसले हे नागरिकांचे आकर्षण ठरले. उदयनराजेंनी तिन्ही सभांना उपस्थिती लावून पंकजा मुंडेंना माेठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. आज दिवसभर बीडकरांमध्ये केवळ उदयनराजेंचीच हवा दिसून आली. (Maharashtra News)

पंकजा मुंडे यांच्या सभेसाठी उदयनराजे भाेसले हे खास हेलिकाॅप्टरने साता-यातून आले. पहिल्यांदा उदयनराजेंनी आष्टीतील कडा येथील सभेस उपस्थिती लावली. य़ेथे उदयनराजेंनी जनतेस पंकजांना मतांचा आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले.

उदयनराजेंनी तिथून केजच्या युसूफ वडगाव येथे दुसरी सभा तर परळीतील तिस-या सभेस उपस्थिती लावली. या सभेच्या दरम्यान उदयनराजेंचीच हवा असल्याचे पाहायला मिळाले. या सर्व सभा उदयनराजे भोसले, पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने केल्या. ठीक ठिकाणी ते हेलिकॉप्टरने पोहोचले. याची आता एकच चर्चा बीड जिल्ह्यात होताना दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sabudana Chaat : नवरात्री उपवास स्पेशल रेसिपी; उपवासासाठी हेल्दी साबुदाणा चाट

Aayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणी दोघांना अटक, गोळीबारानंतर हल्लेखोर म्हणाले - 'इथे फक्त आंदेकरच...'

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Shantanu Naidu Girlfriend : रतन टाटांचा विश्वासू शांतनु नायडूकडून प्रेमाची कबुली; फोटोतील तरुणी आहे तरी कोण?

Pune Metro : पुणे मेट्रो सुसाट! २४ तासांत तब्बल ६ लाख जणांचा प्रवास, गणेशोत्सवात मेट्रोची कोट्यवधींची कमाई

SCROLL FOR NEXT