crime news  
महाराष्ट्र

दिनेश रावलसह अनुप रेवणकरला अटक; चार दिवसांच्या काेठडीत रवाना

संभाजी थोरात

crime news क-हाड : क-हाड शहरातील दिनेश बाबूलाल रावल आणि अनुप अरुण रेवणकर या दाेन युवकांना बिबट्या आणि वाघांच्या नखांची विक्री करण्याप्रकरणी नुकतची अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वन विभाग, वन्यजीव विभाग आणि वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूराे यांच्या संयुक्तरित्या करण्यात आली आहे.

वन विभागाच्या अधिका-यांनी साेमवारी (ता.१६) क-हाडात बिबट्या आणि वाघ नखांची विक्री हाेणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानूसार अधिका-यांनी सापळा लावला. या सापळ्यात साेमवारी रात्री दिनेश रावल हा अलगद अडकला. त्यानंतर अनुप रेवणकरला देखील ताब्यात घेण्यात आले.

मंगळवारी (ता.१७) दिवसभर दाेघांकडे कसून चाैकशी करण्यात आली. या दाेन्ही संशयित आराेपींकडे एकूण ११ नखे सापडली. त्यामध्ये बिबट्या आणि वाघाच्या नखांचा समावेश आहे. दाेन्ही संशयित आराेपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची काेठडी मिळाल्याची माहिती जिल्हा उपवनसरंक्षक महादेव माेहिते यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिकेच्या महापौर पदी विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड

Black Blouse Saree: काळ्या रंगाच्या ब्लाऊजवर कोणत्या रंगाची साडी सूट होईल?

Nashik Mayor: ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, विरोधात लढलेली शिंदेसेना सत्तेत बसणार

Beed Crime : बीडमध्ये अल्पवयीन मुलीचं जबरदस्ती लग्न, पोलिस पोहचताच नवरदेवाने ठोकली धूम, १०० जणांवर गुन्हा

Kidney: किडनी खराब होण्याची प्रमुख २ कारणे, तज्ज्ञांनी सांगितली महत्वाची माहिती; वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT