Accident , Navratra, Tuljapur Saam Tv
महाराष्ट्र

Accident : देवीचं दर्शन घेऊन परतताना युवकांच्या दुचाकीला अपघात; दाेघांचा मृत्यू

पाेलीस या अपघाताचा तपास करीत आहेत.

विश्वभूषण लिमये

Tuljapur : साेलापूर (Solapur) जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन परतताना दाेन युवा भाविकांचा अपघात झाला. या अपघातात (accident) दाेन्ही युवकांचा (youth) मृत्यू झाला. हे दाेन्ही युवक साेलापूरातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Breaking Marathi News)

सोलापूर-तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील मेजरसाब हॉटेलच्या समोर दुचाकी आणि टिपरचा भीषण अपघात झाला. यात सोलापूरचे दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. दोन्ही तरुण हे तुळजापूरहून आई तुळजाभवानी मातेचे दर्शन करून सोलापूरकडे येत असताना मालवाहतूक करणाऱ्या टिपरने जोराची धडक दिली.

रवींद्र अलशेट्टी आणि व्यंकटसाई कत्ती असे युवकांचे नाव आहे. या दाेन्ही युवकांच्या कुटुंबियांना त्यांच्या अपघाताची माहिती समजताच दाेन्ही कुटुंबियांना माेठा धक्का बसला. पाेलीस या अपघाताचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरात कोर्टात हजर; न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता

ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणली जबरदस्त योजना; आता महिलांना मिळणार २४ लाख रुपये

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT