दुर्दैवी : शतपावली करणाऱ्या दोन शिक्षिकांवर काळाचा घाला; भरधाव कारने दोघींना चिरडलं गोविंद सांळुके
महाराष्ट्र

दुर्दैवी : शतपावली करणाऱ्या दोन शिक्षिकांवर काळाचा घाला; भरधाव कारने दोघींना चिरडलं

दोन्ही शिक्षिका शतपावली करत असताना नाशिक- पुणे महामार्गाने संगमनेरकडून आळेफाटेच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिली.

गोविंद साळुंके

अहमदनगर : संगमनेर (Sangamner) तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) बोटा गावाच्या शिवारातील बायपास रोड जवळ कारच्या अपघातात दोन महिला शिक्षकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पायी चालत असणारी एक शिक्षिका महिला जागीच ठार झाली. तर दुसरी शिक्षिका महिला गंभीर जखमी झाली जखमी झालेल्या शिक्षिकेला आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र काही तासांनी त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला सुनिता रामदास माकोडे, व नंदा रामनाथ पारधी असं मृत्यू झालेल्या शिक्षिकांची नाव आहे.

या दोन्ही शिक्षिका बायपास जवळ शतपावली करत असताना नाशिक- पुणे महामार्गाने संगमनेर कडून आळेफाटेच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारणे या दोन्ही शिक्षकांना जोराची धडक दिल्याने दोघीचाही मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी आमदार निर्मला गावित यांच्या अपघातामागे कोणताही कट नाही - पोलिस

घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा! महारेराकडून नवीन गाईडलाईन्स जारी; नियमांचे पालन न केल्यास बिल्डरवर होणार कारवाई

Peru Chi Wadi Nashik : नाशिकला फिरायला जाताय? मग पेरूची वाडीला जरूर भेट द्या!

Frequent IVF failure: वारंवार IVF फेल होत आहे? या कारणांमुळे १०–१५% जोडप्यांना यश मिळत नाही

Heart Care Tips: हातांच्या मुद्रांमध्ये दडलाय 'हार्ट'चा उपचार? योगा एक्सपर्ट सांगतात रोज करा या ३ सोप्या मुद्रा

SCROLL FOR NEXT