Shirdi Accident News अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

Shirdi Car Accident: साईभक्तांवर काळाचा घाला; सायकलवरुन शिर्डीला जाणारे दोघेजण भीषण अपघातात जागीच ठार

Shirdi Car Accident News: नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पाथरेजवळ सकाळी सात वाजता हा दुर्देवी अपघात झाला.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

Shirdi Car Accident News: नाशिकमधून अपघाताची एक दुर्देवी बातमी समोर येत आहे. शिर्डीकडे जाणाऱ्या दोन सायकलस्वारांना भरधाव कारने चिरडले आहे. नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील पाथरेजवळ सकाळी सात वाजता हा दुर्देवी अपघात झाला. या अपघातात सिन्नरचे दोघे सायकलस्वार ठार झाले आहे. (Nashik Car Accident News)

हे दोघेही सायकलस्वार शिर्डीला साई दर्शनासाठी जात होते. या भीषण अपघातात (Accident) आणखी तिघे जण जखमी झाले आहे. या तिघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात सायकलींचा चक्काचूर झाला आहे, तर कारही पलटी झाल्याने मोठं नुकसान झालं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT