accident near pandharpur saam tv
महाराष्ट्र

Accident: देगावात भीषण अपघात; दाेन भाविक ठार, चार गंभीर जखमी

दरम्यान मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

भारत नागणे

पंढरपूर : विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी परत जाताना भाविकांच्या वाहनास झालेल्या अपघात दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक मिळत आहे. एसटी व चार चाकी यांच्यात पंढरपूर (pandharpur) जवळील देगाव परिसरात अपघात झाला. हा अपघात (accident) झाल्याचे समजताच परिसरातील नागरिक मदतीसाठी घटनास्थळी धावले. (pandharpur accident latest marathi news)

या अपघाताबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी : पंढरपूरहुन सोलापूरकडे (solapur) जात असताना भाविकांच्या चार चाकी (एमएच ११ बीव्ही १९४२) वाहनास समोरून येणाऱ्या उस्मानाबाद (osmanabad) आगाराच्या एसटी बसने (msrtc bus) जोरदार धडक दिली.

यामध्ये चार चाकीमधील दाेघांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT