sangli crime news, miraj police, molested, women saam tv
महाराष्ट्र

महिला पाेलीसाच्या विनयभंग प्रकरणी मुलासह आईवर गुन्हा दाखल

संबंधित महिला पाेलीस कर्मचा-याने चाैकीत जाऊन तक्रार दिली हाेती.

विजय पाटील

सांगली : मिरज (miraj) ग्रामीण पोलीस (police) ठाणे येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. महिला कर्मचाऱ्यांचा वारंवार पाठलाग करून सौरव खोत आणि आईने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे (miraj rural police station) आवारात ही घटना घडल्याने महात्मा गांधी चौकी पोलिसात (mahatma gandhi police station) महिला (women) कर्मचाऱ्यांने तक्रार दिली आहे. याप्रकरणी सौरव आणि अनिता खोत या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. (sangli latest marathi news)

दरम्यान ही घटना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात घडल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना घडल्यानंतर संबंधित महिला पाेलीस कर्मच-याने महात्मा गांधी चौकीत जाऊन खाेत यांच्याविराेधात तक्रार दिली.

या प्रकरणी महात्मा गांधी पाेलीस चाैकीत खाेत यांच्या विराेधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलीसांनी दिली. साैरव आणि अनिता खाेत या मुलावर आणि आईवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

Nepal Flood: महामारीचं संकट! एकाच घरातून २३ मृतदेह बाहेर काढले, ४००० अजूनही बेपत्ता, आतापर्यंत ९६२ जणांचा बळी

SCROLL FOR NEXT