central railway, aurangabad,  saam tv
महाराष्ट्र

Trains Cancelled : तपोवन एक्सप्रेससह मुंबईला जाणा-या १२ ट्रेन रद्द

प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Trains Cancelled : मध्य रेल्वेने मुंबईत लाईन ब्लॉक तसेच पाॅवर ब्लॉक घेतल्याने (19 ते 21 नोव्हेंबर) दरम्यान नांदेडहुन मुंबईकडे आणि मुंबईहून नांदेडकडे धावणाऱ्या बारा रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे औरंगाबादहून या दोन्ही दिवशी मुंबईकडे एकही रेल्वे धावणार नाही. (central railway latest marathi news)

परिणामी मुंबईला (mumbai) जाणाऱ्या प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. येत्या एकाेणीस नोव्हेंबरला मुंबईकडे जाणारी तपोवन एक्सप्रेस, राजाराणी एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस तर २० नोव्हेंबर रोजी जनशताब्दी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस आणि एकवीस नोव्हेंबरला नंदिग्राम एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

20 नोव्हेंबर रोजी मुंबईहून धावणारी तपोवन एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, नंदिग्राम एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस आणि 21 नोव्हेंबर रोजी तपोवन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची (passengers) मोठ्या प्रमाणात तारांबळ उडालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT