FDA Action Saam tv
महाराष्ट्र

FDA Action : मुदत संपलेल्या खाद्य पदार्थांचे लेबल बदलून विक्री; अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई

Navi Mumbai : तुर्भे औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामामधून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे

तुर्भे (नवी मुंबई) : तुर्भे औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामामधून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Navi Mumbai) नामांकित कंपनीच्या खाद्य पदार्थांवर असलेले लेबल बदलवून त्याची विक्री केली जात होती. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आला आहे. (Maharashtra News)

नामांकित कंपनीचे खाद्य पदार्थ आणि थंडपेय साठवून यावरील एक्सपायरी तारीख नवीन लेबल लावून बदलली जात होती. एक्सपायरी तारखेनंतर देखील नामांकित कंपनीचे खाद्यपदार्थ आणि थंडपेय विक्री करता यावी; यासाठी रसायन वापरून उत्पादन तारीख बदलून साठ्यातील उत्पादनांची छापील माहिती नवीन लेबल लावून बदलून (Turbhe Navi Mumbai) याची विक्री करण्यात येत होती. मनसे सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या तक्रारीनंतर (FDA) अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी छापा टाकत १० तास गोदामाची तपासणी केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२४ लाखाची उत्पादने सील 

अन्न सुरक्षा मानक कायद्याची पायमल्ली केल्याचे आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी २४ लाख रुपये किंमतीची उत्पादने सील करून अधिक तपास सुरू केला. या विक्रेत्यावर फौजदारी गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी मनसे सहकार सेनेतर्फे करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

SCROLL FOR NEXT