डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न, थरार CCTV मध्ये कैद; पहा Video Saam TV
महाराष्ट्र

डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न, थरार CCTV मध्ये कैद; पहा Video

मात्र व्यावसायिकाने चोरट्यांचा जोरदार प्रतिकार केल्याने चोरट्यांनी पळ काढला.

सचिन अगरवाल

अहमदनगर: आपले दैनंदिन कामावरून व्यवसायिक घरी गेले असता घरासमोर कार पार्किंग करत असतानी व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून आणि हत्याराने मारहाण करुन त्याच्या हातातील पैशांची बॅग पळविण्याचा प्रयत्न करण्याची घटना नगर मधील नागापूर परिसरातील आदर्शनगरमधील गुरुकृपा कॉलनीत घडली 8 वाजताजत घडली. मात्र व्यावसायिकाने चोरट्यांचा जोरदार प्रतिकार केल्याने चोरट्यांनी पळ काढला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (Ahmadnagar News In Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

इराणकडून अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी, तेल व्यापार चीनचे चलन युआनमध्ये करणार?

Maharashtra Live News Update: आंबेगावात कौटुंबिक वाद हिंसक; दिराचा वहिनीवर कोयत्याने हल्ला

Election: पश्चिम बंगालमध्ये भाजप बाजी मारणार? ममता बॅनर्जी सत्ता राखणार, काँग्रेसचं काय होणार? धक्कादायक ओपिनियन पोल आला समोर

SCROLL FOR NEXT