Truck Fire In Nagpur Saam tv
महाराष्ट्र

Truck Fire In Nagpur : सुरुची मसाल्याच्या ट्रकला भीषण आग, पाहता पाहता झालं होत्याचं नव्हतं

Truck Fire News: घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Chandrakant Jagtap

Nagpur Truck Fire : नागपूरच्या भंडारा रोडवर मसाल्याच्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कापसी परिसरात सुरुची मसाल्याच्या ट्रकला ही आग लागली. या ट्रकमध्ये मसाल्याचे पोते असल्याने काही क्षणातच आगीचा भडका उडाला.

दरम्यान इलेक्ट्रिक वायर ट्रकला लागल्याने शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेच्या वेळी वेळीच ट्रकमधून खाली उतरल्याने ड्रायव्हर सुरक्षित आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Signs of dehydration: शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पहिलं लक्षणं काय दिसून येतं?

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Flight Ticket Rate : कोकणवासियांसाठी मोठी खूशखबर! आता विमानाने करा स्वस्त अन् मस्त प्रवास; पाहा काय आहेत तिकिटाचे दर

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवापूर्वी घरातून बाहेर काढा 5 वस्तू; नकारात्मक उर्जा दूर होऊन घर होईल शुद्ध

Old Pension Scheme : जुनी पेन्शन मिळत नसल्याने शिक्षक आक्रमक! सरकारला दिला थेट इशारा, आता काय होणार?

SCROLL FOR NEXT