मोठ्या प्रतिक्षेच्या पावसानंतर सामाजिक संघटनांतर्फे वृक्षारोपण सुरु भूषण अहिरे
महाराष्ट्र

मोठ्या प्रतिक्षेच्या पावसानंतर सामाजिक संघटनांतर्फे वृक्षारोपण सुरु

साक्री तालुक्यामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे आता सामाजिक संघटनांतर्फे वृक्षारोपणाच्या उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे.

भूषण अहिरे

धुळे : गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे यंदा वृक्षारोपण करणे शक्य होत नव्हते परंतु गेल्या तीन ते चार दिवसांपासून थोड्याफार प्रमाणामध्ये साक्री तालुक्यामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे आता सामाजिक संघटनांतर्फे वृक्षारोपणाच्या उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. Tree Plantation Program By NGO In Sakri

हे देखील पहा -

साक्री तालुका सामाजिक वनीकरणांतर्गत बोदगाव पैकी चिचपाडा येथील होळ्याडोंगर परिसरातील गुरूचरण क्षेञ येथे १० हेक्टर जमिनीवर ११ हजार झाडांची लागवड करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

साग ,सिताफळ, पेरू, गिलीचीडी अशाप्रकारची मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारी झाडे लागवड करण्यासाठी मैंदाणे गणाच्या पंचायत समितीच्या सदस्या संगिता गावित व सामाजिक कार्यकर्ते गणेश गावित साक्री तालूका प्रमुख आदिवासी बचाव अभियान यांच्या हस्ते वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यात येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : कोकणातील खास आकर्षण; पावसाळ्यात आवर्जून फिरा रत्नागिरीतील 'हे' २ समुद्रकिनारे

Maharashtra News Live Update: प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची १२ तास चौकशी

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT