Satara Breaking News saam tv
महाराष्ट्र

Pune Bangalore National Highway Traffic Update : खंबाटकी घाटातील वाहतूक कोलमडली; महाबळेश्वर, कासला येणारे पर्यटक त्रस्त

Khambatki Ghat Traffic Jam : वाहतूक काेंडी झाल्याने पर्यटकांत तीव्र नाराजी पसरली आहे.

ओंकार कदम

Pune Bangalore National Highway : सातारा -लोणंद रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने जड आणि मोठी वाहने राष्ट्रीय महामार्गाकडे वळवल्यामुळे खंबाटकी घाटात गाड्यांची गर्दी पाहिला मिळत आहे. परिणामी खंबाटकी घाटात वाहतुक काेंडी हाेत आहे. (Maharashtra News)

वाठार स्टेशन येथील पूल पाडण्याचे काम सुरू केल्याने प्रशासनाकडून वाहतूक वळविण्यात आली आहे. त्याचा ताण पुणे- बंगळुरु महामार्गावर (Pune Bangalore National Highway Latest Marathi News) आला आहे.

शनिवार -रविवार सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी महाबळेश्वर, कास पठार याठिकाणी पर्यटक निघाल्याने खंबाटकी घाटातील वाहतूक व्यवस्था सकाळपासून कोलमडली (traffic jam) आहे. खंडाळा पोलीस तसेच भुईंज पोलीस महामार्ग मदत केंद्राचे व शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्य वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहने बंद पडत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

SCROLL FOR NEXT