Pune Banglore National Highway, Karad, Satara saam tv
महाराष्ट्र

Karad : पुणे - बंगळूर महामार्गावर ट्रॅफिक जॅम; कोल्हापूर, सांगलीहून पुण्यासह मुंबईला जाणा-यांचे हाल

गुरुवारपासून वाहतुकीत बदल केल्याने काेंडी हाेत असल्याची चर्चा आहे.

संभाजी थोरात

Karad : पुणे - बंगळूर महामार्गावर (Pune Banglore National Highway) कराड नजीक वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागल्या आहेत. यामुळे सकाळपासून नाेकरदार, विद्यार्थी यांचे माेठे हाल झाले आहेत. (Karad Bridge News)

मलकापूर (malkapur) येथील उड्डाणपुल (bridge) पाडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे काम 25 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता म्हणून कराड (karad) व मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील वाहतुक मार्गात नव्याने बदल करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरु झाली. (Maharashtra News)

कृष्णा हॉस्पिटलसमोरचा उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल केल्याने या भागात आज सकाळपासून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहयला मिळत आहे. येथील वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. परिणामी कोल्हापूर, सांगलीहून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांचे हाल झालेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Asia Cup 2025: एशिया कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान; 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

Crime : लग्न करण्यासाठी भारतात आली अन् अनर्थ घडला, NRI महिलेची हत्या करुन जाळलं

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

आभाळ फाटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पुरात २२ जणांचा मृत्यू, १५ जण अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT