satara , khambatki ghat, pune satara highway news,  saam tv
महाराष्ट्र

Pune Bangalore National Highway : पुणे - बंगळूर महामार्गावरील वाहतूक वळवली; जाणून घ्या कारण

साडे नऊ वाजता बोगद्या मार्गे ही वहातुक वळवण्यात आली.

ओंकार कदम

Pune Bangalore National Highway : पुणे - सातारा महामार्गावरील (pune satara highway) खंबाटकी घाटात (khambatki ghat) आज (शनिवार) सकाळी एक कंटेनर बंद पडला. परिणामी महामार्गावरील सातारा बाजूच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांची सात ते आठ किलोमीटर पर्यंत रांग लागली आहे. (Satara Latest Marathi News)

दिवाळी सणा (diwali festival) निमित्त पुण्याहून आणि मुंबईहून सातारकर चाकरमानी माेठ्या संख्येने आपआपल्या गावी परताहेत. त्यामुळे गेले दाेन दिवस पुणे-बंगळूर महामार्गावर वाहनांची माेठ्या संख्येने गर्दी दिसत आहे. (Maharashtra News)

दरम्यान आज सकाळी आठ वाजले पासुन खंबाटकी घाटात वाहतुक खाेळंबली आहे. खंबाटकी घाटात कंटेनर बंद पडल्याने केसुर्डी (satara) पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे (nh4) प्रवाशांचे माेठ हाल झाले. साडे नऊ वाजता बोगद्या मार्गे ही वहातुक वळवण्यात आली. तरीही वाहनांची संख्या पाहता घाट सुरळीत होण्यास अधिक काळ लागणार आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

Horoscope: करिअरमध्ये प्रगती साधाल; यश, उन्नतीचे नवीन मार्ग मिळतील

Top 7 Mileage Bikes 2026: भारतात या टू व्हिलर देतात सर्वाधिक मायलेज; लिस्टमध्ये अनेक बाईक्सचा समावेश

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

SCROLL FOR NEXT