Amravati Police अरुण जोशी
महाराष्ट्र

अमरावती महानगरपालिका समोर पोलीसांचा तगडा बंदोबस्त

आज आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचे तीन नगरसेवक राजीनामे देणार आहे. त्यामुळे राजीनामे देतांना गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी (Police) अमरावती महानगरपालिके (Amravati Municipal Corporation) समोर मोठा बंदोबस्त लावला आहे.

अरूण जोशी

अमरावती - काल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महानगरपालिका आणि पोलीसांनी हटवला. त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. आज आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचे तीन नगरसेवक राजीनामे देणार आहे. त्यामुळे राजीनामे देतांना गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी (Police) अमरावती महानगरपालिके (Amravati Municipal Corporation) समोर मोठा बंदोबस्त लावला आहे. (Amravati Latest News)

हे देखील पहा -

तसंच लहुजी शक्तिसेनेने शनिवारी मध्यरात्री अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जाणाऱ्या मार्गावरील दुभाजकाच्या अगदी समोर असलेल्या एका प्रतिकृतीजवळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविला होता. प्रशासनाला याची माहिती मिळताच तो पुतळा काही तासातच पहाटे काढून टाकण्यात आला. या कारवाईमुळे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज ते महापालिके बाहेर निदर्शन करणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT