tiger saam tv
महाराष्ट्र

Yavatmal: वाऱ्हा कवठ्यात दबा धरून बसलेल्या वाघाचा तिघांवर हल्ला

यापूर्वी देखील येथे वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठोड

यवतमाळ : दबा धरून बसलेल्या वाघाने (tiger) तिघा जणांवर हल्ला चढवला. यात एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना (yavatmal) पांढरकवडा तालुक्यातील वाऱ्हा कवठा येथे घडली. वैभव गंगाधर भोयर (वय २५) आणि नयन भोयर असे जखमी (injured) युवकाचे (youth) नाव आहे. तर संकेत मेश्राम हा किरकोळ जखमी झाला आहे. (yavatmal latest marathi news)

दिलीप मिसाळ यांचे शेतात हनुमान मंदिराचे बांधकाम सुरू आहे. तेथे तिघे जण विधिवत पूजा करण्याकरिता गेले होते. विधी आटोपल्यानंतर परत येत असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला चढवला.

या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील येथे वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT