Nanded  संतोष जोशी
महाराष्ट्र

वाळू माफियांचा माजी सरपंचासह तिघांवर प्राणघातक हल्ला; हल्यात 3 गंभीर जखमी

जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

संतोष जोशी

नांदेड: नांदेडमध्ये वाळू माफियांकडून माजी सरपंचासह तिघांवर प्राणघातक हल्ला (Attack) करण्यात आला आहे. अपघातात तीघेंही गंभीर जखमी झाले आहेत. काल लोहा तालुक्यातील कामळज येथे खळबळजनक घटना घडली आहे. जखमींवर नांदेडच्या (Nanded) खाजगी रुग्णालयात (hospital) उपचार सुरू आहेत. कामळज येथील माजी सरपंच भरकडे, मारुती भरकडे आणि बळीराम भरकडे या तिघांनी वाळू उपश्यामुळे आणि वाहतूकीमुळे पिकं संकटात असल्याची तक्रार तहसिदाराकडे दिली होती.

हे देखील पहा-

हा राग मनात धरुन आमच्या विरोधात तहसीलदाराकडे (Tehsildar) तक्रार का दिली? म्हणून केशव ढेपे, संदीप ढेपे यांच्यासह 12 जणांविरोधात उस्माननगर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू माफियांनी (Sand Mafia) परिसरात अक्षरशः हैदोस घातल्याने या वाळू माफियांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता गावकरी करत आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT