Yavatmal Accident News, msrtc bus accident saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Accident News : कामठवाडा गावानजीक माल वाहतुक वाहनाची बसला धडक; तीन ठार, सात जखमी

या घटनेची माहिती कळताच पाेलिस कर्मचारी घटनास्थळी रवाना झालेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठोड

MSRTC Bus Accident News : गुढी पाडव्याच्या (gudi padwa 2023) सणा दिवशी यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यात बस (msrtc bus) आणि माल वाहतुकीच्या वाहनाच्या अपघातात (bus accident) तीन जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारार्थ यवतमाळ येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

या अपघाताबाबत मिळालेली माहित अशी - दारव्हा येथून नागपूरच्या दिशेने निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला कामठवाडा गावाजवळ माल वाहतूकीच्या वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, माल वाहतुकीच्या धडकेत बसचा चेंदामेंदा झाला.

या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बसमधील देखील काहींचा समावेश आहे. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना तातडीने उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT