लैंगिक शक्तिवर्धक औषधांच्या विक्री प्रकरणी आणखी तीन आरोपींना बेड्या या प्रकरणी आणखी चार जणांना जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेतल्या मोठी खबळ उडाली होती.
महाराष्ट्र

लैंगिक शक्तिवर्धक औषधांच्या विक्री प्रकरणी आणखी तीन आरोपींना बेड्या

या प्रकरणी आणखी चार जणांना जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेतल्या मोठी खबळ उडाली होती.

लक्ष्मण सोळुंके

जालना: अवैध गर्भपात, गुंगीकारक औषधांचा अवैधरित्या खरेदी- विक्री प्रकरणी २ जणांविरुद्ध अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या तक्रारी वरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात महसूल आणि वाळू माफियांना ह्या गोळ्या पुरविल्या जात असल्याची धक्कादाय ऑडियो किल्प व्हारल झाल्या नंतर या प्रकरणी आणखी चार जणांना जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेतल्या मोठी खबळ उडाली होती.

अंबड पोलिसानी आज पुन्हा तीन आरोपींना या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा परिसरातून या अटक केली आहे. मोहमद जुनेद मोहमद नासेर, विकास भगवान जायभाय, गोपीचंद रामराव कोल्हे अशी आरोपींची नावे असून बुलढाणा तालुक्यातील देऊळगाव राजा परिसरात मेडीकल स्टोअर्स मधून अवैधरित्या गर्भपात, गुंगीकारक औषधांचा खरेदी- विक्री हे करीत असल्याने तपासात उघड झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांनी न्यायालया सामोर हजर केले असता त्यांची 5 ऑगस्ट पर्यन्त पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अवैध गर्भपात, गुंगीकारक औषधांचा अवैधरित्या खरेदी- विक्री प्रकरणी अंबड पोलिस ठाण्याचे साय्यक पोलिस निरीक्षक दिलीप इंगळे, विष्णू चव्हाण, वंदन म्हस्के या प्रकरणी अधिक तपास करीत असून या गर्भपात आणि गुंगीकारक औषध विक्रीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा टीमची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा मिळवला जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT