rss nagpur  saam tv
महाराष्ट्र

Breaking News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला धमकीचा फोन? नागपुरात खळबळ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला धमकीचा फोन माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संजय डाफ

Nagpur News : नागपुरातून मोठं वृत्त हाती आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला धमकीचा फोन माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेने नागपुरात खळबळ उडाला आहे. या घटनेने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागूपर स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. संघाच्या मुख्यालयाला धमकीचा फोन आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. धमकीच्या फोननंतर परिसरात तपासणी सुरू केली आहे. तर परिसराकडे बॉम्ब शोधक पथक देखील तैनात करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील गुडलक चौकात डी जे विरोधात काही पुणेकर एकवटले

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

७ आठवड्यांची गरोदर होती इन्फ्लुएन्सर; जिवंत जाळण्यापूर्वी घडलेला भयानक प्रकार समोर

Akola : अकोल्यात खाद्यतेलाच्या दोन पेढ्यांवर FDAची मोठी कारवाई; 11.82 लाखांचा तेलसाठा जप्त

SCROLL FOR NEXT