Bharat Gogawale and his son Vikas Gogawale saam tv
महाराष्ट्र

आमदार भरत गोगावले आणि त्यांचा मुलगा विकास गोगावले यांना जीवे मारण्याची धमकी

शिवसेना आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पेटल्यापासून राजकीय वर्तुळातून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

रायगड : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर राज्यात ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात राजकीय संघर्ष सुरु झाला. शिंदे गटात रायगडमधील शिवसेनेच्या आमदारांचा समावेश करण्यात आमदार भरत गोगावले यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गोगावले यांना प्रतोदपदाची जबाबदारी दिलीय. परंतु, शिवसेना आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पेटल्यापासून राजकीय वर्तुळातून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा मुलगा विकास गोगावले यांना जीवे मारण्याचे धमकीचे फोन गेल्या दोन दिवसांपासून येत आहेत. आमदार भरत गोगावले आणि विकास गोगावले यांना पाच दिवसात ठार मारण्याची धमकी देण्यात आलीय. गावदेवी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

आंदोलकांना देशभरातून मदतीचा हात, जंतर मंतरवर 'ऑनलाईन' लंगर

दक्षिणेत मराठीचा डंका! तामिळनाडूमध्ये २३ सप्टेंबरला ऐतिहासिक साहित्य संमेलन

SCROLL FOR NEXT