Buldana Crime Saam Tv
महाराष्ट्र

सरपंच, पोलीस पाटील यांनी दिलेल्या धमकीमुळे तरुणाने केले विषप्राशन

18 जणांविरुद्ध शेगाव पोलिसात तक्रार दाखल

संजय जाधव

बुलडाणा: शेगाव (Shegaon) तालुक्यातील सांगवा या गावात राहणारे अजबराव साबे यांच्या जागेत मुकुंद घाटे यांनी घरांची भिंत बांधण्यात आली. ती भिंत बांधण्यास साबे यांनी विरोध केला असता, सांगवा गावातील (village) ग्रामसेवक, पोलीस पाटील ग्रामपंचायत (Gram Panchayat) सदस्यसह इतर असे एकूण १८ जणांनी साबे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी (Threat) दिल्याचा आरोप (Allegations) साबे कुटूंबानी यावेळी केला आहे.

हे देखील पाहा-

शेगाव ग्रामीण पोलिसात (police) १८ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मात्र, शेगाव पोलिसांनी या घटनेत कुठलीही कारवाई न केल्याने घाटे सह इतरांनी साबे कुटुंबांना त्रास देणे सुरू केल्याने राजेश साबे या ४० वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याला तातडीने शेंगा रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून १८ जणांवर गुन्हे दाखल करून अटक (Arrested) करावी अशी मागणी साबे कुटुंबांनी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

Dal Makhani Recipe: ढाबास्टाईल डाल मखनी खायची इच्छा होते? मग ट्राय करा ही सोपी रेसिपी

Shocking : भयंकर! भर रस्त्यात व्यावसायिकाच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT