Kass , Kass Pathar, Satara , Kass Flowers saam tv
महाराष्ट्र

Kass Pathar : पर्यटकांनी बहरलं 'कास'; पठारावरील फुलं हिरमुसली (पाहा व्हिडिओ)

यंदा देखील कास पठारवर पर्यटकांची गर्दी आहे.

ओंकार कदम

Kass Pathar : सातारा (Satara) जिल्ह्यातील कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. यंदा आत्ता पर्यंत सुमारे 25 हजार पर्यटकांनी कास पठारला भेट दिली आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळं यंदा फुलांचा बहर कमी असल्याचे चित्र कास पठारावर आले. (Maharashtra News)

सातारा शहरापासून साधारणत: वीस किलाेमीटर अंतरावर असलेले कास पठार हे पाहण्यासाठी राज्यभरातनच नव्हे तर जगभरातून पर्यटक येत असतात. कास पठारावर येणारी मनमाेहक फुलं पाहण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी यंदा देखील पर्यटकांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. यंदा शासनाने कास पठारावर जाण्यासाठी कासाणी येथून दाेन इलेक्ट्रीक बसची सुविधा उपलब्ध केली आहे.

विविध रंगाच्या फुलांनी कास पठार बहरलं आहे. परंतु नेहमीप्रमाणे येणारा फुलांचा बहर यंदा दिसत नसल्याचे चित्र आहे. यंदा विविध प्रजातीची फुल पाहण्यासाठी पर्यटक आले आहेत. यंदा टाेपली कारवी फुलं माेठ्या प्रमाणात आलेली आहेत असं स्थानिकांनी सांगितलं. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

SCROLL FOR NEXT