"...तर मला 13 आमदार निवडुन द्या" - नारायण राणे Saam TV
महाराष्ट्र

"...तर मला 13 आमदार निवडुन द्या" - नारायण राणे

नारायण राणे यांनी सी वर्ल्ड वरून सत्ताधाऱ्यांवर जाहीर टीका केली.

अनंत पाताडे

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग: नगरपंचायतीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या प्रचारादरम्यान भाजपची कुडाळ नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवरती नारायण राणे (Narayan Rane) यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नारायण राणे यांनी सी वर्ल्ड वरून सत्ताधाऱ्यांवर जाहीर टीका केली. सिंधुदुर्गात सी वर्ल्ड कधीच सुरू झाल असता जगाच्या पाठीवरील लोक सी वर्ल्ड बघण्यासाठी जिल्ह्यात आले असते. पहिली दोन 5 स्टार हॉटेल उभी रहाणार होती . त्या 5 स्टार मध्ये अनेक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. सरकारच्या तिजोरीत शंभर कोटी कलेक्टरला ठेवले होते . पैसे खर्च केली आणि सी वल्ड कॅन्सल केला अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

हे देखील पहा -

सिंधुदुर्गात फळ आहेत पण फुड प्रोसेसिंग का नाही? 21, 22 जानेवारीला केंद्राचे सर्व अधिकारी येतात सिंधुदुर्ग जिल्हा उद्योगमय मी करणार. उद्योजक जिल्हा आणि आर्थिक भरभराटी झालेला जिल्हा असेल माझा जिल्हा गरीब म्हटलेलं मला आवडत नाही मला गरीब शब्द आवडत नाही असे ते म्हणाले.

कुडाळाच्या प्रचार सभेत भावनिक होऊन मतदारांना साद खालताना नारायण राणे यांनी नगरपंचायतीची निवडणूक असल्याचं विसर पडल्याचं चित्र दिसून आले त्यामुळे त्यांनी 13 आमदार मला निवडून द्या असा उल्लेख भाषणात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT