गावात पारधी नको, म्हणत गावकऱ्यांनी टाकला बहिष्कार !  कैलास चौधरी
महाराष्ट्र

गावात पारधी नको, म्हणत गावकऱ्यांनी टाकला बहिष्कार !

पिडीतांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा दिला ईशारा देत, जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद: समाजात जातीव्यवस्था Caste system संपुष्टात आल्याचे दाखले वारंवार दिले जातात. मात्र उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यातील पाटोदा येथील घटना यास अपवाद असून आमच्या गावात पारधी नको असें म्हणत गावकऱ्यांनी चक्क पारधी समाजातील Pardhi Community एका कुटुंबावर बहिष्कार टाकला असल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. The villagers boycotted and says they did not want Pardhi peoples

हे देखील पहा-

गाव कुसाबहेर राहणाऱ्या लोकांवर अद्यापही जातिव्यवस्थेतुन छळले जात असल्याची तक्रार पारधी समाजातील कुटुंबाने जिल्हाधिकारी Collector यांना केली आहे. याबाबत कंटाळलेल्या परिवाराने सामूहिक आत्मदहन Self-immolation करण्याचा ईशारा दिला आहे. दैवशाला भोसले या आपल्या कुटुंबातील २२ सदस्यांसह पाटोदा या गावात राहतात.

गावातील गावकरी हे या कुटुंबातील महिलांना शारीरिक सुखाची मागणी करतात. कुटुंबियांना वारंवार मारहाण, शिवीगाळ करतात. तसेच त्यांच्या पाणी व इतर भौतिक सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाकडेही तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप या कुटूंबियांनी केला आहे. तसेच 'आमच्यावर चोरीचा आळ घालू अश्या धमक्या देत' असल्याचे तक्रारीत म्हणले आहे. दरम्यान या ग्रामस्थांवर कडक कारवाई करण्याची मागणी या पीडित कुटूंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT