अकोल्यात भीषण अपघात, ट्रक- लालपरीची समोरासमोर धडक Saam Tv
महाराष्ट्र

अकोल्यात भीषण अपघात, ट्रक- लालपरीची समोरासमोर धडक

ट्रक आणि लालपरीचे समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची खळबळजनक घटना घडली

अॅड. जयेश गावंडे

अकोला : ट्रक आणि लालपरीचे समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या अपघातानंतर बसने पेट घेतला आहे. या अपघातामध्ये १० प्रवाशी जखमी झाले आहेत. तर बस चालक गंभीर जखमी आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ खामगाव अकोला रोडवर शेळद फाट्याजवळच झाला आहे.

हे देखील पहा-

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिसांनी घटनास्थळी मदतीकरिता धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. बसने पेट घेतल्याने बचावकार्यात अडथळा येत होता. मात्र, घटनास्थळी पोलीस, स्थानिक नागरिकांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझविण्यासाठी रवाना करण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1 Gram Gold Earrings : 1 ग्रॅम गोल्डमध्ये बनवा सोन्याचे कानातले, महिलांसाठी सुंदर ७ डिझाईन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात दोन ऑक्टोबर रोजी होणारे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी साताऱ्यात ठाकरे गटाला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Sambhajinagar : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

SCROLL FOR NEXT