जन्मदात्यांना काठीने मारहाण Saam Tv
महाराष्ट्र

जन्मदात्यांना काठीने मारहाण

बीडमधील घाटशिळ पारगाव गावातील मुलगा आपल्या आई- वडिलांना काठीने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड : वडिलांचे Father ऋण व्यक्त करण्याचा आज दिवस म्हणून फादर्स डे संपूर्ण देशभरात साजरा केला जात असताना, दुसरीकडे मात्र बीडमधील Beed घाटशिळ Ghatshil पारगाव Pargaon गावातील मुलगा आपल्या आई- वडिलांना काठीने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल Viral झाला आहे. The son beats his mother and father

यामध्ये गंभीर बाब म्हणजे, या बेदम मारहाणीत जन्मदात्या आईचा मृत्यू झाला असून, वडील नगर Nagar येथील रुग्णालयात Hospital उपचार सुरु आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील घाटशिळ पारगाव गावातील बाबासाहेब खेडकर या विकृत व्यक्तीने आपल्या आई- वडिलांना शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान, काठीने बेदम मारहाण केली.

हे देखील पहा-

विशेषबाब म्हणजे, मारहाण करत असतानाचे व्हिडिओ Video गावातीलच एका अज्ञात व्यक्तीने रेकॉर्ड Record केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर Social media व्हायरल झाल्याने, घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर यांचा विकृतपणा चव्हाट्यावर दिसून आला आहे. या संदर्भाने अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. बाबासाहेब खेडकर हा चक्क काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना सतत मारहाण करत होता, असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. The son beats his mother and father

मारहाण करताना थांबवण्यासाठी केलेल्या लोकांना देखील शिव्या आणि मारहाण करत होता, म्हणून लोकं तिकडे जात नव्हते. झालेल्या मारहाणीत बाबासाहेब खेडकर याची आई शिवबाई खेडकर हिचा मृत्यू झाला आहे, आणि वडील नगर येथील दवाखान्यात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.आजच्या दिवशी जागतिक फादर्स डे निमित्त देशभरात वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल जात. आई- वडिलांना काठीने मारहाण करताना मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत झाल्याने, संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांना विचारले असता ते म्हणाले की, 'व्हायरल झालेल्या व्हिडीओची तात्काळ चौकशी करून, योग्य ती कारवाई केली जाईल. हा प्रकार संतापजनक आहे. 'आई- वडिलांना अशा पद्धतीने अमानुष मारहाण करणाऱ्या नराधमांवर कारवाई करा, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. पुरोगामी महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने चिंता व्यक्त केली जात आहे. वयोवृद्ध आई- वडिलांना लाठी काठीने बेदम मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. The son beats his mother and father

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Multibagger Defence Stock: ६ महिन्यात पैसे दुप्पट; बाजारातील हटके स्टॉक, 5 वर्षांत लाखाचे झाले २४,२३,००० रुपये!

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला

Donald Trump : भारतावर 100% टॅरिफ लावा... मोदींना मित्र म्हणवणाऱ्या ट्रम्पने पाठीत खंजीर खुपसला

Crime: आई गावाकडे गेली, बापाने घेतला संधीचा फायदा; पोटच्या मुलीवर बलात्कार, डोकेदुखीमुळे रुग्णालयात गेली अन्...

Fraud Case : मंत्रालयात लिपिक पदासाठी घेतल्या मुलाखती; आमिष देत गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT