Scorpio SaamTV
महाराष्ट्र

धक्कादायक | धावत्या स्कॉर्पिओला लागली आग, आगीत गाडी जळून खाक

आगीत पूर्ण गाडी जळाली आहे.

रोहिदास गाडगे

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील श्री पांडुरंग पतसंस्थेच्या मालकीची असणाऱ्या स्कॉर्पिओ (Scorpio) गाडीने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत पूर्ण गाडी जळून खाक झाली आहे.

हे देखील पहा -

गाडीने अचानक पेट घेतल्याने गाडीतील लोक प्रचंड घाबरले होते. जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथून गाडी निघाली जात असताना ती 100 मीटर अंतरावर गेली असता स्कॉर्पिओ गाडीने अचानक पेट घेतला आहे.

दरम्यान या स्कॉर्पिओ मधील वायरिंगचे शॉर्ट सर्किट (Short circuit) झाल्याने गाडीने पेट घेतला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र या आगीमध्ये गाडी पुर्णपणे जळून खाक झाली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

Accident : हायवेवर काळाचा भीषण घाला! नागपूरला जाणाऱ्या ट्रकचा भयानक अपघात; ८ जणांचा जागीच दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT