corona Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Corona Update: चिंताजनक! कोरोनाचा रुग्णांची संख्या पुन्हा 40 हजारांच्या वर

राज्यात गेल्या 24 तासात 48,270 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 52 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या पुन्हा 40 हजारांच्या वर गेली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात गेल्या 24 तासात 48,270 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 74,20,027 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 42,391 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 70,09,823 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. (Maharashtra Corona Update)

गेल्या 24 तासात 52 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,42,023 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 2,64,388 रुग्ण अॅक्टीव आहेत.

ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती

गेल्या 24 तासात राज्यात 144 ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालेली आहे. राज्यात आतापर्यंत 2,343 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 1,171 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT