चिपळूनला निघालेल्या NDRF ची टीम अडकली संकटात; पाहा फोटो  Saam Tv
महाराष्ट्र

चिपळूनला निघालेली NDRF ची टीम अडकली संकटात; पाहा फोटो

एनडीआरएएफचे पथक कामगरगाव येथे गेले 2 तास अडकून पडलेले आहे.

संभाजी थोरात

पुराच्या पाण्यामुळे रस्ता बंद, झाडे व दरडी कोसळलेल्या आहेत.

पुराच्या पाण्यामुळे रस्ता बंद, झाडे व दरडी कोसळलेल्या आहेत.

NDRF ची टीम पुण्याहून निघालेली आहे. परंतु सध्या या टीमला अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे.

NDRF ची टीम पुण्याहून निघालेली आहे.

11 वाजण्याच्या सुमारास एक महाकाय झाड रस्त्यांमध्ये पडलेले आहे.

11 वाजण्याच्या सुमारास एक महाकाय झाड रस्त्यांमध्ये पडलेले आहे.

चिपळून मार्गावर पावसाचा जोर अद्याप मोठा आहे.

चिपळून मार्गावर पावसाचा जोर अद्याप मोठा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT