बीडच्या लाडझरीत गूढ आवाज; नागरिक भयभीत...! विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडच्या लाडझरीत गूढ आवाज; नागरिक भयभीत...!

बीडच्या परळी तालुक्यातील लाडझरी परिसरात आज सकाळी 8:30 च्या दरम्यान अचानक भूगर्भातून गूढ आवाज आला आहे.

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: बीडच्या Beed परळी तालुक्यातील लाडझरी परिसरात आज सकाळी 8:30 च्या दरम्यान अचानक भूगर्भातून गूढ आवाज आला आहे. त्याचबरोबर परिसरात सौम्य असे हादरे देखील बसले आहेत.

हे देखील पहा-

सकाळपासून 7 वेळा हा प्रकार घडला आहे. तर अचानकपणे भूगर्भातून आवाज ऐकू आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हा आवाज नेमका कशाचा आहे ? अथवा भूकंपाची चाहूल तर नाही ना?असा संभ्रम सध्या गावकऱ्यांत निर्माण झाला आहे.

तर अद्याप हा प्रकार नेमका कशामुळे होत आहे. याचे अद्याप कारण समजू शकले नाही. दरम्यान याबाबत परळी तहसीलच्या वतीने गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: महायुतीचे अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मोठी बातमी! देशातील बड्या राज्याचे विभाजन होणार? भाजप नेत्याची मागणीने चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT