सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीने मुलाला भररस्त्यात दिला पट्ट्याने चोप; Video वायरल राजेश काटकर
महाराष्ट्र

सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीने मुलाला भररस्त्यात दिला पट्ट्याने चोप; Video वायरल

सदर घटनेतील युवक आणि युवती दोघेही आपल्या गावाकडून महाविदयालयाला रोज ये-जा करत होते आणि याच वेळी तो मुलगा आपली सतत छेड काढत असल्याचा आरोप या मुलीने केला आहे.

राजेश काटकर

परभणी : सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन रनरागिणी युवतीने मुलाला भररस्त्यात चोप दिल्याची घटना परभणी (Parbhani) जिल्ह्यातील सेलु येथे घडली असून सेलू तालुक्यातील तळतुंबा या गावात राहणाऱ्या मुलीला रवळगाव येथे राहणारा मुलगा दररोज छेड काढत त्रास देत होता.

सदर घटनेतील युवक आणि युवती दोघेही आपल्या गावाकडून महाविदयालयाला रोज ये-जा करत होते आणि याच वेळी तो मुलगा आपली सतत छेड काढत असल्याचा आरोप या मुलीने केला आहे. तसंच सततच्या छेड काढणीला कंटाळल्याने अखेर मुलीने मुलास भररस्त्यात गाठून पट्ट्याने चांगलाच चोप दिला आहे. ह्या घटनेचे व्हिडीओ सध्या जिल्ह्यात व्हायरल होत आहेत. तसंच या घटनेमुळे आतातरी मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना अद्दल घडेल असं महाविद्यालयीन युवती म्हणत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime : लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! ८ जणांवर चाकूने सपासप वार, तिघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update : . भुसावळ शहरात आज श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

Raja Shivaji: हातात भगवा, नजरेत ज्वाला…; शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची दमदार झलक समोर

Kolhapur News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील डान्स|Video Viral

Mumbai Local News : रेल्वे प्रवाशांना लागणार शिस्त; अपघाताचं प्रमाण होणार कमी, काय आहे रेल्वे प्रशासनाचा नवा उपक्रम?

SCROLL FOR NEXT