मिरजेत नागरी वस्तीत वावरणारा कोल्हा अखेर जेरबंद... विजय पाटील
महाराष्ट्र

मिरजेत नागरी वस्तीत वावरणारा कोल्हा अखेर जेरबंद...

हे पिल्लू कधी नागरिकांच्या घरात तर कधी परिसरात फिरत होते. अखेर आज या पिल्याला प्राणी मित्रांनी पकडले आणि आता त्याला वन विभागाच्या हवाली करण्यात येणार आहे.

विजय पाटील

सांगली -  मिरजेत Miraj भटकंती करत चार दिवसांपासून कोल्ह्याच्या Fox पिल्याने आपला ठाण मांडला होता. हे पिल्लू कधी नागरिकांच्या घरात तर कधी परिसरात फिरत होते. अखेर आज या पिल्याला प्राणी मित्रांनी पकडले आणि आता त्याला वन विभागाच्या हवाली करण्यात येणार आहे.

हे देखील पहा -

मिरज एमआयडीसी रोड वरील शिवशक्ती नगर मधील नागरी वस्तीत भटकून आलेले कोल्ह्याचे पिल्लू नागरिकांना दिसले होते. दोन ते तीन दिवस कोल्ह्याचे पिल्लू नागरिकांच्या घरात आणि परिसरात  फिरत होते. परिसरातील भटकी कुत्री या कोल्ह्याच्या पिल्याचा पाठलाग करताना नागरिकांनी पाहिले. सद्या नागरी वस्ती वाढत असल्याने कोल्ह्याचे जीवन धोक्यात आले होते. त्या पिल्याचा धोका होऊ नये. यासाठी आज नागरिकांनी शेवटी  पीपल्स फॉर ॲनिमलचे  प्राणिमित्रांना फोनवरून सदर माहिती दिली.

घटनास्थळी  प्राणी  शिवशक्ती नगर मध्ये येऊन त्यांनी नागरिकांच्या मदतीने कोल्ह्याच्या पिल्याला पकडले. हे तीन महिन्याचे पिल्लू असून, त्याची आई पासून भटकून हे पिल्लू  नागरी वस्तीत आले होते. कोल्ह्याच्या पिलाला  पकडल्यानंतर नागरिकांनी आणिपीपल्स फॉर ॲनिमलच्या  कार्यकर्त्यांनी परिसरात व शेतात फिरून पिल्याच्या आईचा शोध घेतला पण त्याची आई सापडली नाही. बचाव केलेल्या कोल्ह्याच्या पिल्याला वनविभागाच्या ताब्यात देणार असल्याची माहिती अशोक लकडे यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नाशिकनंतर नागपूर हादरले! महिलेचं जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न; नकार देताच विनयभंग अन् मारहाण, ६ जणांवर गुन्हा

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

SCROLL FOR NEXT