Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

उन्हाचा तडका, विजेच्या रोहित्राचा भडका!

अग्निशामक दल वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला

विनोद जिरे

बीड : बीड शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा रुग्णालयाच्या (hospital) शेजारी असलेल्या विद्युत वाहक डीपीला भर दुपारी कडक उन्हात अचानक आग (Fire) लागली आहे. तर यावेळी अग्निशामक दल वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मुख्य रस्त्यालगत असलेल्या डीपी जवळून मोठ्या प्रमाणात रहदारी वाहतूक सुरू होती.

हे देखील पाहा-

यावेळी डीपीमधील ऑइलचा स्फोट झाला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, तात्काळ अग्निशामक दल दाखल होत, त्यांनी ही आग आटोक्यात आणली आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय व पोलिस (Police) अधीक्षक कार्यालयातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, उन्हाची तीव्रता वाढल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज विद्युत विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

Maharashtra News Live Update: नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली भेट

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT