महाराष्ट्र

चंद्रपूरात सोनेरी वाघोबा कुटुंबाचे मनोहारी दर्शन

वाघीण आणि 3 बछड्यांचा या भागात अधिवास आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंद्रपूर : विस्तीर्ण पसरलेल्या चंद्रपूर (Chandrpur) महाऔष्णिक वीज केंद्र (Mega thermal power station) परिसरात वाघ कुटुंबाने वास्तव्य केले आहे. या वाघ कुटुंबाचे व्हीडीओ सध्या वायरल झालेत. वीज केंद्राच्या रहिवासी भागाला जोडणा-या मार्गावर या वाघ कुटुंबाचे सातत्याने दर्शन होत आहे. वाघीण आणि 3 बछड्यांचा या भागात अधिवास आहे. (A beautiful view of the golden Waghoba family in Chandrapur)

गर्द हिरवाईत सळसळत्या सोनेरी वाघोबा कुटुंबाचे मनोहारी दर्शन या भागातून प्रवास करणा-या अनेकांना झाले आहे. या कुटुंबाची वस्ती सध्या कोळसा हाताळणी केंद्राच्या आसपास आहे. वनविभागाने (Forest Department) आपल्या पथकाच्या माध्यमातून वाघीण-बछड्यांवर नजर ठेवली आहे. धोका लक्षात घेता वन विभागाने स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Maharashtra News Live Update: अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटात दगडफेक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT