'राममंदिराचा निकाल देणारा न्यायाधीश BJP खासदार होतो; देशातील न्यायालयही तेच चालवतात' Saam TV
महाराष्ट्र

'राममंदिराचा निकाल देणारा न्यायाधीश BJP खासदार होतो; देशातील न्यायालयही तेच चालवतात'

'राम मंदिरांचा (Ram Mandir) निकाल देणारे न्यायाधीश भाजपचा (BJP) राज्यसभेचा खासदार होतो. यावरून कोणाला काय समजायचं त्यांनी ते समजून घ्यावं.'

राजेश काटकर

परभणी : राम मंदिरांचा (Ram Mandir) निकाल देणारे न्यायाधीश भाजपचा (BJP) राज्यसभेचा खासदार होतो. यावरून कोणाला काय समजायचं त्यांनी ते समजून घ्यावं. देशात निवडणूक आयोग, कोर्ट आता भाजपच चालवत आहे. असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी आज परभणीमध्ये केलं आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा परिसरात ओबीसी आरक्षणासाठी सुरू असलेल्या एकदिवसीय आंदोलना पाठिंबा देण्यासाठी खासदार जाधव ओबीसी आंदोलनात गेले असता त्यांनी मंचावरून हे वक्तव्य केलं.

दरम्यान पुढे बोलतांना खासदार जाधव म्हणाले, 'न्यायालयाने अट्रोसीटी रद्द केल्यानंतर केंद्राने कायदा करत अट्रोसीटी बहाल केली. तसाच न्याय ओबीसींना (OBC) का देत नाहीत.' असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT