साई संस्थानच्या कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या  Saam Tv
महाराष्ट्र

साई संस्थानच्या कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

शिर्डी मधील राजगुरु नगर येथील साई संस्थानाचे कर्मचारी कामावरून घरी जात असताना, अचानक चार जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे.

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

गोविंद साळुंके

शिर्डी : शिर्डी Shirdi मधील राजगुरु नगर येथील साई संस्थानाचे कर्मचारी कामावरून घरी जात असताना, अचानक चार जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात राजेंद्र धिवर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात hospital उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. The brutal murder of a Sai Sansthan employee

हे देखील पहा-

मात्र, उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला आहे. शिर्डीतील वर्दळीच्या ठिकाणी राजगुरु नगर Rajguru Nagar येथील साई संस्थानाचे कर्मचारी राजेंद्र धिवर हे घरी जात असताना, अचानक चौघांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. हल्ल्यामध्ये राजेंद्र धीवर गंभीर जखमी झाले असून, त्यानंतर त्यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने शिर्डीतील सुपर Super स्पेशालिस्ट रुग्णालय मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मात्र त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने, त्यांचा अखेर मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी रुग्णालय बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. जोपर्यंत आरोपीला अटक Arrested होत नाही, तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नसल्याचे नातेवाईकांनी यावेळी असा निर्णय घेतला आहे. हल्ल्याचे कारण आजून देखील अस्पष्ट असून, पोलिस Police आरोपींचा शोध घेत आहे. The brutal murder of a Sai Sansthan employee

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय ते बिझनेसमॅन, बीडच्या लेकाने उभारली स्वतःची कंपनी; Canvaला देतेय टक्कर

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

Diwali 2025: 800 वर्षांनंतर दिवाळीला बनणार 5 राजयोग; 'या' 3 राशी रातोरात होणार श्रीमंत

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

SCROLL FOR NEXT