वाशिष्ठी नदीवरील पूल वाहतूकीसाठी बंद करणार Google
महाराष्ट्र

वाशिष्ठी नदीवरील पूल वाहतूकीसाठी बंद करणार

25 जून रोजी रात्री 11 ते 4 दरम्यान जुना पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई -गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) वाशिष्ठी नदीवरील (Vashishti river) पूल हा उद्या शुक्रवारी रात्री पाच तास बंद राहणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील रखडलेल्या या वाशिष्ठी नदीवरील नव्या पुलावर दुसरा स्लोंब टाकण्यासाठी हा पूल बंद राहणार आहे. 25 जून रोजी रात्री 11 ते 4 दरम्यान जुना पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. त्यावेळी या मार्गावरील वाहतूक  पाग-उक्ताड-फरशी तिठा मार्गे वळवण्यात येणार आहे. (The bridge over Vashishti river will be closed for traffic)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT