Jitendra Awhad news Saam Tv
महाराष्ट्र

Breaking: जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केलं. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जिंतेद्र आव्हाड यांच्या नेतृत्वातही ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये कार्यकर्त्यांकडून चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर याप्रकरणी ठाणे पोलिसांनी आज जितेंद्र आव्हाड यांना अटक केली. दरम्यान, आज आव्हाडांना मेडिकल टेस्टसाठी रुग्णालयात नेले असताना आव्हाड समर्थकांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला, अशी माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT