Thane News Saam tv
महाराष्ट्र

Thane News : पिकनिक दरम्यान विद्यार्थिनीचा विनयभंग; एकास अटक, तीन शिक्षकांनाही केले निलंबित

Thane News : खासगी शाळेची पिकनिक गेली होती. या दरम्यान विधार्थीनींचा विनयभंग झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. यानंतर आज पालकांनी शाळा व्यवस्थापनाला विचारला केली.

Rajesh Sonwane

विकास काटे 

ठाणे : ठाण्यातील एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांची पिकनिक गेली असताना शालेय विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी कापूरवाडी पोलिसांनी (Police) एका व्यक्तीस अटक केली आहे.जावेद खान असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस करीत आहेत. (Breaking Marathi News)

ठाण्यातील (Thane) खासगी शाळेची पिकनिक गेली होती. या दरम्यान विद्यार्थीनींचा विनयभंग झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. यानंतर आज पालकांनी शाळा (School) व्यवस्थापनाला विचारला केली. पालक आणि विद्यार्थी यांनी यावेळी गोंधळ घातल्यानंतर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर पोलीस दाखल झाले होते. पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर परिस्थिती शांत झाली आहे. तरी देखील या खाजगी शाळेमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तीन शिक्षकांना केले निलंबित 

या प्रकरणात पोलिसांनी जावेद खान या व्यक्तीस ताब्यात घेतले असून सदर प्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस करीत आहेत. दरम्यान पालक व विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्यानंतर पिकनिक घेऊन जाणाऱ्या तीन शिक्षकांना देखील निलंबित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT