Palghar saam tv
महाराष्ट्र

Palghar News : डीएड, बीएड, टीईटीधारक न्यायाच्या प्रतिक्षेत, आठ महिला उपाेषणकर्त्यांची प्रकृती ढासळली

वैद्यकीय अधिकारी आठही उपाेषणकर्त्यांवर उपचार करीत आहेत.

रुपेश पाटील

Palghar News : डीएड, बीएड, टीएआईटी उमेदवारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजही बेमुदत उपोषण सुरू आहेच. गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेल्यांपैकी आठ महिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Maharashtra News)

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टीएआईटी 2002 नुसार डीएड, बीएड पात्र भरती प्रक्रियेत सरळसेवेने भरती करण्याची उपोषणकर्त्यांची (aandolan) मागणी आहे. याबाबत अजूनही ठोस निर्णय व आश्वासन देण्यात आलेले नाही.

दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांपैकी आठ महिलांची प्रकृती आज अचानक बिघडली. या आठही महिलांना तातडीने पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Shiv Sena : 'उद्याच २५ लाख दे, नाहीतर...' शिवसेना नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाणे जिल्ह्यात पुन्हा खळबळ

Accident : बॉलिवूड अभिनेत्रीचा परदेशात भयानक अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना महागाईचा दणका! गॅस सिलिंडरनंतर सीएनजीही महागला, पाहा नवे दर

Constant Fatigue And Headache: सतत थकवा अन् डोकेदुखी? 'हे' 6 बदल शरीरात दिसताच व्हा सावध; दुर्लक्ष केल्यास पडेल महाग

रायगडच्या दिवेआगर समुद्रात बुडालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर

SCROLL FOR NEXT