Gondia Accident News Saam Digital
महाराष्ट्र

Breaking News : आचार्य विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; तीन भाविकांचा जागीच मृत्यू

Gondia Accident News : जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं रात्री वृद्धपकाळाने निधन झालं. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच निधन झालं. त्यांच्या अंत्यदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा गोंदियाच्या सालेकसा जवळील पानगाव येथे भीषण अपघात झाला.

Sandeep Gawade

Gondia News

जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं रात्री वृद्धपकाळाने निधन झालं. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच निधन झालं. त्यांच्या अंत्यदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा गोंदियाच्या सालेकसा जवळील पानगाव येथे भीषण अपघात झाला. यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मध्यप्रदेश राज्यातील रिवा जिल्ह्यातून छत्तीसगडच्या डोंगरगड कडे हे भाविक संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शनला निघाले होते. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पानगाव येथे चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडी पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये कोसळली दरम्यान कालव्यामध्ये मध्ये पाणी असल्याने पाण्यात बुडून या तिन्ही भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाईनशॉप हटवण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको

BJP Rajya Sabha Candidates: राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार ठरले, विनोद तावडेंसह १० नेत्यांची नावं चर्चेत

Railway Recruitment: रेल्वेत सर्वात मोठी भरती! ११००० पेक्षा जास्त रिक्त पदे; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Balumama Temple : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, बाळूमामांचे मंदिर ३ दिवस राहणार बंद, नेमकं कारण काय?

Panchang Today: आज शुक्ल नवमी, रोहिणी नक्षत्र प्रभावी; वृषभ राशीत चंद्रामुळे चार राशींना मिळणार पैसा

SCROLL FOR NEXT