Shrigonda Accident: श्रीगोंद्यात भीषण अपघात; कार- ट्रेलरवर धडकून 3 मित्रांचा मृत्यू सचिन अग्रवाल
महाराष्ट्र

Shrigonda Accident: श्रीगोंद्यात भीषण अपघात; कार- ट्रेलरवर धडकून 3 मित्रांचा मृत्यू

Accident In Shrigonda: मित्राला सोडविण्याकरिता जात असताना उसाच्या ट्रेलरला पाठीमागून कारची धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये 3 मित्रांचा मृत्यू झाला आहे.

सचिन अग्रवाल, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगर: मित्राला सोडविण्याकरिता जात असताना उसाच्या ट्रेलरला (trailer) पाठीमागून जोरात कारची (car) धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये (Terrible accident) ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री १ वाजेच्या सुमारास श्रीगोंद्यातील हाॅटेल (Hotel) अनन्यासमोर घडली आहे. (Terrible accident car and trailer in Shrigonda)

हे देखील पहा-

या भीषण अपघातात (Accident) राहुल सुरेश आळेकर (वय- २२ ,श्रीगोंदा), केशव सायकर (वय- २२, काष्टी) आणि आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय- १८, श्रीगोंदा) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आकाश आणि राहुल हे केशव सायकरला सोडविण्याकरिता काष्टीला जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. तिनही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने श्रीगोंदा काष्टीत मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मातंग समाज पुन्हा आक्रमक,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद

Success Story: आधी CA, मग IPS, नंतर IAS अधिकारी; माधव अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

T20 World Cup 2026: 'या' चुकीमुळे टीम इंडियाच्या हातातून निसटला सामना; पराभवानंतर सूर्यादादा संतापला

Misal Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी झणझणीत मिसळ कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

Acidity Relief Food: पित्ताचा त्रास वाढतोय? सकाळच्या नाश्त्यात घ्या हा १ पदार्थ, अ‍ॅसिडीटी होईल गायब

SCROLL FOR NEXT